Washim News: सावधान, आता शालेय बस वाहतुकीसाठी नवे नियम; सुरक्षितता व शुल्क नियंत्रणावर भर; पालकांना मिळणार दिलासा

Safety Features: Panic Button, Fire Alarm, Seat Belt: महाराष्ट्र शासनाने शालेय बस वाहतुकीसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. प्रत्येक बसमध्ये पॅनिक बटण, फायर अलार्म, सीट बेल्ट, डिजिटल ट्रॅकिंग आणि महिला सहाय्यक बंधनकारक केले आहे.
Washim News

Washim News

esakal

Updated on

वाशीम: महाराष्ट्र शासनाने शालेय बस वाहतुकीसंदर्भात अधिक सुरक्षितता, पारदर्शकता आणि पालकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण सुनिश्चित करण्यासाठी नवीन दुरुस्ती नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या मसुद्यात शाळा बस, शैक्षणिक संस्थांच्या बस व स्कूल व्हॅनसाठी विविध महत्त्वपूर्ण तरतुदी सुचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com