Smart Meter : 'ना कनेक्शन, ना वीज वापर'... तरी हजार रुपयांचं बिल; स्मार्ट मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्न

Maharashtra Smart Meter Row : मीटर सुरू होण्यापूर्वीच ग्राहकाच्या नावावर तब्बल 1 हजार 70 रुपयांचे वीज बिल आल्याने स्मार्ट मीटरच्या बिलिंग प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Maharashtra Smart Meter Row

Maharashtra Smart Meter Row

esakal

Updated on

चेतन देशमुख

यवतमाळ : राज्यभर स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून वाद सुरू असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीटर सुरू होण्यापूर्वीच ग्राहकाच्या नावावर तब्बल 1 हजार 70 रुपयांचे वीज बिल आल्याने स्मार्ट मीटरच्या बिलिंग प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com