Maharashtra Temple Trust : मंदिरांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्यस्तरीय महापरिषद; ५ डिसेंबरला अमरावतीत विश्वस्तांचा मेळावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण

Maharashtra Temple Trust Conference in Amravati : मंदिर संस्थानांची विश्वस्त व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी पाच डिसेंबरला अमरावतीत राज्यस्तरीय महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
Maharashtra Temple Trust Conference in Amravati

Maharashtra Temple Trust Conference in Amravati

sakal

Updated on: 

अमरावती : महाराष्ट्रातील मंदिर संस्थानांची विश्वस्त व्यवस्था अधिक पारदर्शक, सक्षम व गतिमान व्हावी तसेच राज्यभरातील मंदिर विश्वस्तांना विविध कायदेशीर, प्रशासकीय आणि व्यवस्थापनविषयक प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र देवस्थान समिती व धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पाच डिसेंबरला राज्यस्तरीय महापरिषदेचे आयोजन केले आहे.

Loading content, please wait...