Mahavitaran Employee: काम सुरू असतानाच वीजपुरवठा सुरू… एका क्षणात कर्मचारी कोसळला, नेमकं काय घडलं?
Amravati News: अमरावतीतील नांदगावपेठ सावर्डी एमआयडीसी परिसरात वीज दुरुस्ती दरम्यान महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना जनरेटर सुरू केल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अमरावती : वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दुरुस्तीकरिता खांबावर चढलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने उंचावरून खाली कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.