
रामटेक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना १२७ गॅलेंट्री अवार्ड आणि ४० डिस्टींग्युश सर्विस अवार्डची घोषणा केली. नुकतेच भारताने पाकिस्तान विरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले रामटेकचे सुपुत्र मेजर प्रशील ढोमणे यांना राष्ट्रपतींचा गॅलेंट्री अवार्ड घोषित करण्यात आले.