Malakapur Accident: भरधाव कंटेनरची धडक; मलकापूरमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Accident News: मलकापूर तालुक्यातील बेलाड फाट्यानजीक दुचाकी आणि कंटेनरचा भयंकर अपघात: शरद नारखेडे यांचा जागीच मृत्यू; पत्नी सुनीता नारखेडे सुरक्षित. पेट्रोल संपल्याने महामार्गावर वळण घेत असताना भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.