Road Accident: क्लास संपवून घरी जाणाऱ्या तरुणांचा अपघात; दोन ठार, एक जखमी, गाडीचे नियंत्रण सुटल्याने अपघात
Police and Emergency Response at the Accident Scene: मालेगावमध्ये राष्ट्रीय महामार्ग १६१ वर मोटर सायकलचा भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, एक जखमी. पोलीस घटनास्थळी तत्काळ पोहोचले.
मालेगाव : मालेगाव येथून क्लास संपल्यावर घरी परतणाऱ्या तरुणांच्या मोटर सायकलला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर घडली.