
वर्धा : रुग्णालयात नातलग भरती असून नातलग फोन पेला पैसे पाठवतील तेव्हा कॅश स्वरूपात पैसे द्यावे, अशी विनंती केलेल्या व्यक्तीला ७० हजार रुपये दिले. पण, संबंधिताने फोन पे चा गैरवापर करत तब्बल ७० हजार रुपये लंपास करत फसवणूक केल्याची घटना पुलगाव येथे उघडकीस आली.