Washim News: स्वप्नातील घर संकल्पना धोकादायक;मंगरूळपीरमध्ये ले-आउट’च्या नावाखाली फसवणुकीचे जाळे

Dream Home Scam in Mangrulpir: मंगरूळपीरमध्ये ले-आउट व प्लॉट विक्रीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक सुरू आहे. आकर्षक जाहिराती व ‘ड्रीम होम’च्या आश्वासनांनी अनेक नागरिक जाळ्यात अडकले आहेत.
Washim News

Washim News

esakal

Updated on

मंगरूळपीर: शहरात सध्या ले-आउट व प्लॉट विक्रीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू असल्याचे समोर येत असून, सर्वसामान्य नागरिकांची सर्रास फसवणूक होत असल्याचे चित्र आहे. आकर्षक जाहिराती, मोठमोठे फ्लेक्स आणि ‘ड्रीम होम’च्या गोड आश्वासनांनी नागरिकांना भुरळ घालून काही बिल्डर व एजंट नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com