
Gadchiroli News
sakal
गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात ६१ , तर छत्तीसगड राज्यात तब्बल २१० जहाल माओवादी सरकारला शरण आल्यानंतर खवळलेल्या माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने चारपानी पत्रक जारी करून या शरणागतीचे नेतृत्व करणारे भूपती ऊर्फ सोनू व रूपेश ऊर्फ सतीशला गद्दार घोषित करत त्यांना धडा शिकविण्याचे आवाहन केले आहे.