
Married Man & Minor Girl Suicide
sakal
महागाव (जि. यवतमाळ) : सचिन कैलास पवार (वय ३०) व अल्पवयीन मुलगी (राहणार काळी टेंभी) या प्रेमीयुगलाने गुरुवारी (ता. १८) दुपारी एक वाजताच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.