कारंजा - कथीत प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडिओ चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भितीपोटी ४० वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणी ४ जुलै रोजी दोन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.