Yavatmal News: विवाहितीने गळफास घेऊन जीवन संपवलं; कारण अद्याप गुलदस्त्यात, वेगळाच संशय बळावला
आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला. ही बाब तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिला आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Tragic incident: Married woman found hanging; reason behind death still unknown, raises questions.sakal
आर्णी (जि. यवतमाळ) : शहरातील पोलिस ठाण्याच्या मागे राहणाऱ्या एका ३० वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ११) सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. ज्योत्सना पंकज गटलेवार असे मृत महिलेचे नाव आहे.