Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयाअंतर्गत असलेल्या बाई गंगाबाई रुग्णालयाजवळील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली.
Food Poisioning

Food Poisioning

sakal

Updated on

गोंदिया - येथील केटीएस जिल्हा रुग्णालयाअंतर्गत असलेल्या बाई गंगाबाई रुग्णालयाजवळील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना गुरुवारी (ता. २६) अन्नातून विषबाधा झाली. सर्व विद्यार्थिनींना उपचारासाठी स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्या धोक्याबाहेर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com