
Gadchiroli Flood
sakal
गडचिरोली : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे १३ लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून सध्या १० लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गोदावरी नदीतून पुढील पाच ते सहा तासांत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात पोहोचण्याची शक्यता असल्याने तेथील नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो.