Melghat Maternal Deaths : मेळघाटात अजूनही मातामृत्यूचे सत्र सुरूच; चिखलदऱ्यातील शहापूर गावात सिकलसेल गर्भवती महिलेचा मृत्यू
Healthcare Crisis : मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तर आजही मेळघाटातील गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
अचलपूर/जामली : मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तर आजही मेळघाटातील गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येत आहे.