Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल
Gadchiroli Politics: कोरची नगरपंचायतीतील नगराध्यक्ष हर्षलता भैसारे यांनी एक वर्षापासून नगरसेविकेचा राजीनामा लपवून ठेवला. पद वाचवण्यासाठी त्यांच्याकडून केलेले हे धक्कादायक पाऊल उघडकीस आले आहे.
कोरची : एक नगरसेवक कमी झाल्यास आपले पद जाईल, या भितीने येथील नगराध्यक्ष हर्षलता भैसारे यांनी तब्ब्ल एक वर्ष एका नगरसेविकेचा राजीनामाच लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.