

Vidarbha
esakal
मेहकर: कृषी साहाय्यक असलेल्या पतीला जडलेले शेअर बाजाराचे व्यसन आणि त्या शेअर बाजारामध्ये झालेला लाखो रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी हुंडा आण म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा सततच्या मानसिक व शारीरिक छळाला सुरु होता. यावा कंटाळून एका २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील शहरातील बालाजी नगर भागात घडली आहे.