

The Melghat contractual teacher recruitment process has come under scrutiny over allegations of hiding vacant posts and violating RTE norms.
Sakal
अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि धारणी व चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत ३ जुलै रोजी राबविण्यात आलेली कंत्राटी शिक्षक भरती समूपदेशन प्रक्रिया म्हणजे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांची उघड गळचेपी करणारा प्रकार असल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी केला आहे.