विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, शिक्षकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आश्रमशाळेतच केला मंत्रोपचार, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Melghat Ashram School Student Health Row : या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Melghat Ashram School Student Health Row

Melghat Ashram School Student Health Row

esakal

Updated on: 

मेळघाटातील डोमा येथील आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीच्या प्रकृतीशी संबंधित प्रकारावर वैद्यकीय तपासणी करण्याऐवजी भूमकाकडून कथितरीत्या पूजा-मंत्रोपचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com