

Melghat Malnutrition
sakal
अचलपूर-चिखलदरा : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये राज्य शासनाचे तीन प्रधान सचिव व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे पथक आज (ता. पाच) मेळघाटात दाखल झाले. या पथकाने चिखलदरा व धारणी तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रांसह प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयास भेटी देत कुपोषणाची वस्तुनिष्ठ स्थिती जाणून घेतली.