वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

High Court Slams Govt Over Dharni Hospital Delay : मेळघाट येथील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू आणि स्तनदा मातांच्या मृत्यूसंदर्भात गेल्या तीन दशकांपासून उच्च न्यायालयात विविध जनहित याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
Melghat Malnutrition

Melghat Malnutrition

esakal

Updated on

मुंबई : धारणी येथे अद्ययावत सुविधांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने २००१ मध्ये घेतला होता; मात्र अद्याप तसे रुग्णालय उभे राहिले नाही. हे रुग्णालय नेमके कधी उभे राहणार, अशी विचारणा बुधवारी (ता. २५) उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com