

Amravati News
sakal
अचलपूर : मागील तीन-चार दिवसांपूर्वी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात चार बालके तथा एक गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज (ता.१९) पुन्हा चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावातील रत्ना बेलसरे, या प्रसूत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.