

Rescue teams and local villagers gather near the 70-foot valley in Melghat, Amravati district, where a pickup vehicle crashed, killing four people and injuring several others.
esakal
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात रविवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला आहे. राणीगाव घाटात बोलेरो पिकअप वाहन ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ७ ते १२ जण जखमी झाले आहेत