
Elephant Safari Closed for 15 Days : अमरावती जिह्यातल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोलाकस येथे काही दिवसांपूर्वी हत्ती सफारी सुरु करण्यात आली होती. मात्र, आता १० ते २५ जानेवारीदरम्यान ही हत्ती सफारी बंद राहणार आहे, कारण कोलाकसमधील चार हत्तीणी सुट्टीवर जाणार आहेत. विशेष म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनीही त्यांची रजा मंजूर केली आहे.