Buldhana Child Marriage Case : गर्भधारणेनंतर बालविवाह उघड, बुलडाणा तालुक्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Maharashtra Child Rights Violation : एका अल्पवयीन मुलीला बालविवाहानंतर गर्भधारणा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध मंगळवारी (ता. १६) रात्री गुन्हा दाखल केला आहे.
मोताळा (जि. बुलडाणा) : एका अल्पवयीन मुलीला बालविवाहानंतर गर्भधारणा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध मंगळवारी (ता. १६) रात्री गुन्हा दाखल केला आहे.