

मूर्तिजापूर - वैदर्भीय आमदारांवरील ‘मौनी बाबा’चा ठसा आपल्या आक्रमक शैलीने पुसून टाकणाऱ्या आमदार हरीश पिंपळे यांनी गोहत्या बंदीचा कायदा मजबूत करण्याची मागणी आक्रमक पवित्रा घेत विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात करून आपल्या आक्रमक शैलीचा पुन्हा एकदा परिचय दिला.