Umerkhed News: मोहफुलांनी पैनगंगा अभयारण्य बहरले; औषधी गुणधर्मामुळे महिलांना उपजीविकेचा मिळाला आधार

Mohaflowers Bloom at PanGanga Sanctuary: पैनगंगा अभयारण्यात मोहफुलांची बहर; आदिवासी व बंजारा महिलांसाठी उपजीविकेचा आधार. औषधी आणि पोषणमूल्यांसह फुले बाजारात विकली जातात, गोड पदार्थ व पारंपरिक औषधे तयार होतात.
Umerkhed News

Umerkhed News

esakal

Updated on

उमरखेड: विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या पैनगंगा अभयारण्य परिसरात सध्या मोहफुलांची अक्षरशः बरसात सुरू आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी उमलणारी ही सुवासिक फुले जंगलाला सौंदर्याची वेगळीच झळाळी देत असताना आदिवासी व बंजारा महिलांसाठी ती महत्त्वाचे उपजीविकेचे साधन ठरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com