Vidarbha Monsoon: नागपुरात एक हजार मिमीपार पाऊस; सप्टेंबरमध्ये विक्रमी पावसाची नोंद
Bumper Monsoon in Vidarbha: हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मॉन्सूनने यंदा विदर्भावर बंपर कृपा केली. संपूर्ण पावसाळाभर वरुणराजा विदर्भावर मेहरबान राहिल्यामुळे अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसाची नोंद करण्यात आली.
नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मॉन्सूनने यंदा विदर्भावर बंपर कृपा केली. संपूर्ण पावसाळाभर वरुणराजा विदर्भावर मेहरबान राहिल्यामुळे अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसाची नोंद करण्यात आली.