

Vidarbha Rain Alert
sakal
नागपूर : बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून, त्याचा प्रभाव विदर्भातही जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.