Amravati Accident: धक्कादायक! वलगाव मार्गावर फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धाला पिकअपची जोरदार धडक, जागीच मृत्यू
Pickup Accident: मॉर्निंग वॉकला जाणे एका वृद्धाच्या जिवावर बेतले. चांदूरबाजार ठाण्याच्या हद्दीत वलगाव मार्गावर बुधवारला ही घटना घडली. ज्ञानेश्वर मोतीराम अविनाशे असे मृत वृद्धाचे नाव असल्याचे चांदूरबाजार पोलिसांनी सांगितले.