

Morshi News Tiger Kills Farmer in Bhamora Field Son Escapes Tiger Attack as Farmers Face Growing Fear in Amravati
sakal
मोर्शी: मोर्शी तालुक्यातील भांबोरा शेतशिवारात वाघाने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता. २७) दुपारी उघडकीस आली. याच वाघाच्या तावडीत येण्यापासून मुलगा बचावला. घटनेमुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.