

Buldhana News
esakal
मोताळा: तालुक्यातील लालमाती येथील फेड केंद्राच्या गोडावून मधील २७० क्विंटल हरभरा भरून मलकापूरकडे निघालेला ट्रक चालकाने एका ठिकाणी उभा केल्यावर अचानक गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.