Buldhana News: गावातल्या जागेच्या वादामुळे रुग्णालयात मृत्यू; पोलिस कारवाईत चार आरोपी
Land Dispute Turns Deadly in Motalā Village: जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या थड येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात शनिवारी (ता. १५) मृत्यू झाला.
मोताळा : जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या थड येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात शनिवारी (ता. १५) मृत्यू झाला.