

Chandrapur
esakal
मूल: जीवनात आलेल्या हाल अपेष्टांना बाजूला सारून एका आईने काबाडकष्ट करून आपल्या लेकराचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. त्या कष्टाचे चिज म्हणून मुलानेही रात्रंदिवस अभ्यास करून आपल्या ज्ञानाच्या जोरावर एमबीबीएसची पदवी प्रथम श्रेणीत उतीर्ण केली. मुलाचे सर्वत्र अभिनंदन होत असताना त्या मातेचेही कौतुक सर्वत्र होत आहे.