

Nagpur Students Brave Police Action in Delhi Protest, Voices Echo Nationwide
sakal
नागपूर: दिल्लीत हातात दगड नव्हे तर पुस्तके घेऊन सनदशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर एखाद्या दहशतवाद्यासारखा हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे. या अमानुष कृत्याचे सरकारने उत्तर द्यावे, असा संतप्त सवाल बानाईत कुटुंबीयांनी मंगळवारी ‘सकाळ’शी बोलताना केला.