Kidney Donate : आईने आपली किडनी देऊन वाचविले मुलाचे प्राण

अमरावतीच्या सुपर स्पेशलिटीमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
 kidney donate
kidney donateesakal
Updated on

अमरावती - स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशलिटी) ६६ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आईने आपली किडनी देऊन मुलाचे प्राण वाचविले.

संबंधित रुग्ण हा तीन वर्षांपासून किडनी आजाराने त्रस्त असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. काही वर्षांपासून तो डायलिसिस करत होता. डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबीयास किडनी प्रत्यारोपण विषयी माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com