Prakash Amdekar: नवनीत राणा 6 महिन्यात जेलमध्ये दिसतील; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

वंचितला इंडिया आघाडीत घेण्यासाठी चर्चा सुरु आहे. आज अमरावतीत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अनेक विषयावर भाष्य केले.
Prakash Amdekar
Prakash Amdekar

Prakash Amdekar: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. वंचितला इंडिया आघाडीत घेण्यासाठी चर्चा सुरु आहे. आज अमरावतीत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अनेक विषयावर भाष्य केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांनी तुमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. आता या निवडणुकीतही तुम्ही पाठिंबा देणार का?, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी मोठा दावा केला आहे.

खासदार नवनीत राणा ६ महिन्यात जेलमध्ये दिसतील असा दावा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नवनीत राणा मुलुंड कोर्टात घिरट्या घालत आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Prakash Amdekar
Sharad Mohol Dead: "मामाचा घेतला बदला", शरद मोहोळ हत्येचं खरं कारण आलं समोर; पुणे पोलिसांनी सांगितला थरार...

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. महाविकास आघाडीत घेण्यावरुन काँग्रेसची दुतोंडी भूमिका असल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजपला सत्तेवरुन दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, ही वंचित भूमिका असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Prakash Amdekar
CJI चंद्रचूड यांच्यासमोर सुरू होती सुनावणी अन् व्हिस्कीच्या बाटल्या घेऊन पोहोचले ज्येष्ठ वकील... पुढे काय झालं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com