Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

MPSC Student: उमरखेड येथे एमपीएससी परीक्षेच्या तयारीत अपयश आल्याच्या नैराश्यातून ३४ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षांच्या तणावामुळे युवकांवर मानसिक दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Yavatmal News

Yavatmal News

sakal

Updated on

उमरखेड (जि. यवतमाळ) : अभियांत्रिकी पदवी घेऊन मागील ३ वर्षांपासून एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी सातत्याने प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश न मिळाल्याच्या निराशेतून ३४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com