Electricity Supply : शासकीय कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करणार; ४३९ कोटी थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा अल्टिमेटम

वीजदेयक प्रलंबित ठेवणारी शासकीय कार्यालये महावितरणच्या रडारवर आली आहेत. आता या कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करण्याची भूमिका घेण्यात आली.
electricity supply cutting

electricity supply cutting

sakal

Updated on

अमरावती - वीजदेयक प्रलंबित ठेवणारी शासकीय कार्यालये महावितरणच्या रडारवर आली आहेत. आता या कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करण्याची भूमिका घेण्यात आली असून १२ फेब्रुवारीस २४ तासांसाठी वीज बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी २२ जानेवारीस चार तास पुरवठा खंडित ठेवत महावितरणने इशारा दिला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com