MSRTC: लालपरीने उडविला प्रवाशांच्या चेहऱ्याचा रंग; एसटी भाडेवाढीने मोडणार कंबरडे

MSRTC Increases Bus Fares by 13.56%; राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या भाड्यात 13.56 टक्के वाढ लागू केली असून अमरावतीसह राज्यभरातील प्रवाशांच्या प्रवासखर्चात वाढ झाली आहे.
MSRTC

MSRTC

esakal

Updated on

अमरावती: एसटी महामंडळाकडून १३.५६ टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली असून आधीच वाहतुकीच्या साधनांअभावी त्रस्त झालेल्या प्रवाशांचे चांगलेच बेहाल होणार आहेत. ही दरवाढ काल मध्यरात्रीपासून लागू झाली असून अमरावती ते पंढरपूरला जाणाऱ्या ‘वारी स्पेशल’ बसेसनाही ही भाडेवाढ लागू असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com