Navneet Rana : ''बाळासाहेबांनी स्वत:च्या मुलाला शाप दिला''; मुंबईच्या निकालावरून नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

Navneet Rana Attacks Uddhav Thackeray : नवनीत राणा यांनी आज अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईच्या निकालावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी अमरावतीच्या निकालावरही भाष्य केलं.
Navneet Rana Attacks Uddhav Thackeray

Navneet Rana Attacks Uddhav Thackeray

esakal

Updated on

After BJP’s big win in Mumbai civic polls, Navneet Rana launches sharp attack on Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. याबरोबरच विजयाबरोबर भाजपाने 25 वर्षांपासून असलेली शिवसेना ठाकरेंची सत्ता उलथवून लावली आहे. या निवडणुकीत भाजपाच्या ८९ जागा निवडणून आल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ जागांवर विजय मिळवला आहे. या निकालानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशात माजी खासदार नवनीत राणा यांनीही या निकालावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com