Chandrapur News: आधी किडनी विकली, आता इच्छामरण हवे; न्यायासाठी नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडेची पायपीट सुरूच

Farmer’s Plea for Legal Support: नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुडे अवैध सावकारीमुळे आर्थिक दडपणाखाली. कर्जातून सुटण्यासाठी त्यांनी परदेशात जाऊन मूत्रपिंड विकले, तरीही न्याय मिळालेला नाही.
Chandrapur News

Chandrapur News

esakal

Updated on

चंद्रपूर: अवैध सावकारीच्या जाचामुळे एका शेतकऱ्याला किती टोकाचे पाऊल उचलावे लागू शकते, चंद्रपूर जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी परदेशात जाऊन आपले मूत्रपिंड विकले. आता न्यायासाठी तो प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. न्याय देऊ शकत नसाल तर इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी त्याने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com