Nagpur Cattle Smuggling Case
esakal
गाईंची तस्करी करणाऱ्याला गाडीच्या चालकाला विवस्त्र केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पवनी भंडारा मार्गे नागपुरात गोतस्करीचं वाहन घेऊन येणाऱ्याला विवस्त्र करण्यात आलं आहे. दिघोरी परिसरात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच याप्रकरणी गाडी चालकाविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.