Nagpur crime : नागपूर हादरलं!आयपीएस अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर अत्याचार, गुन्हा दाखल

Crime : इमामवाडा पोलीस ठाण्यात एका महिला डॉक्टर ने तीस वर्षीय आयपीएस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. आयपीएस अधिकारी आणि महिला डॉक्टरची ओळख 2022 मध्ये पहिल्यांदा इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती.
Nagpur crime
Nagpur crimeesakal
Updated on

नागपूर शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समाजमाध्यमावर ओळख झालेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याचा आरोप या आधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिला डॉक्टरने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com