
मूल : शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेल्या पाणंद रस्त्याची व त्याचेशी निगडीत असलेले जिल्ह्यातील अकुशल व कुशल स्वरूपाची कामे न करण्याचे आदेश मनरेगाच्या नागपूर विभागीय आयुक्तांनी निर्गमीत केले आहेत. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला खिळ बसण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.