Nagpur Engineering Scam: नागपुरात अभियांत्रिकी प्रवेशाचे रॅकेट; अल्पसंख्याक कोट्यासाठी टीसीत फेरफार, पाच एजंटांविरुद्ध गुन्हा

नागपुरात अभियांत्रिकी प्रवेशासाठी अल्पसंख्याक कोट्याचा गैरवापर; बनावट टीसी, खोटी कागदपत्रे तयार करून एजंट व महाविद्यालय कर्मचाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक, गुन्हे दाखल
Fake documents used to secure minority quota admissions in Nagpur.

Fake documents used to secure minority quota admissions in Nagpur.

esakal

Updated on

नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे तयार करून विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक प्रवर्गात प्रवेश मिळवून देणारे रॅकेट नागपुरात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यावरून नंदनवन आणि एमआयडीसी ठाण्यातील पाच एजंटसह महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com