Vidarbha Cold Wave: थंडीचा कडाका आणखी वाढणार; नागपूरचा पारा १० अंशांवर, गोंदिया विदर्भात नीचांकावर
Nagpur Temperature Drops to 10°C: विदर्भात थंडीचा कहर दिवसागणिक वाढत असून गुरुवारीही नागपूरसह बहुतांश जिल्ह्यातील तापमानात अंशतः घसरण झाली. नागपूरचा पारा चोवीस तासांत अर्ध्या अंशाने घसरून १० अंशांवर आला.
नागपूर : विदर्भात थंडीचा कहर दिवसागणिक वाढत असून गुरुवारीही नागपूरसह बहुतांश जिल्ह्यातील तापमानात अंशतः घसरण झाली. नागपूरचा पारा चोवीस तासांत अर्ध्या अंशाने घसरून १० अंशांवर आला.