Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

Nagpur Heatwave : नागपूरमध्ये तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकाच दिवशी उष्माघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जरीपटका, सेंट्रल एव्हेन्यू आणि खोब्रागडे चौक येथे मृतदेह आढळले.
Scorching heatwave conditions in Nagpur as temperatures soar above 45°C, increasing the risk of heatstroke and public health emergencies.

Scorching heatwave conditions in Nagpur as temperatures soar above 45°C, increasing the risk of heatstroke and public health emergencies.

esakal

Updated on

सतत वाढत्या तापमानामुळे नागपूर शहरात उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.एकाच दिवशी तीन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com