

Organic farming success story in India
Sakal
चेतन बेले
नागपूर : काळ बदलला मात्र शेतकऱ्यांचा शेतीच्या पद्धतीत अपेक्षित बदल न केल्याने शेतकऱ्यांकडे असलेली हेक्टरवरील जमीन एकरावर आली. मात्र सुशिक्षित वाधवा दाम्पत्याने विषमुक्त शेतीत मिश्रशेतीचे स्वावलंबी मॉडेल तयार करीत तीन एकर शेती २४ एकरावर नेली आहे. ही किमया काटोल मार्गावरील मोहाली येथील शेतकरी सुनिता सुरेंद्र वाधवा यांनी करून दाखविली आहे.